Tuesday, April 26, 2022

🏅 जीके टेस्ट नं. १


१) नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे ?

उत्तर - गोदावरी 

२) हरितद्रव्य नसणारी वनस्पती कोणती ?

उत्तर - अळिंबी 

३) भारतातील उदारमतवादाचे आणि जहाल राजकारणाचे प्रणेते कोणाला म्हणतात?

उत्तर - दादाभाई नौरोजी 

४) देशात किती गिरिजन जमाती आहेत ?

उत्तर - ५० पेक्षा अधिक 

५) महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैकी किती टक्के जंगलं सरकारी वनखात्याच्या ताब्यात आहेत?

उत्तर - ८० टक्के

✍️ निर्मिती - 
डॉ. निलेशकुमार रा. इंगोले
📲 9371145195


अधिक शैक्षणिक माहिती विषयी Update मिळविण्यासाठी  👉  https://nileshkumaringole.blogspot.com/  या ब्लॉगला Follow करा.

No comments:

Post a Comment