अभ्यासमाला- १२६

 दि..१७ ऑगस्ट २०२० वार -सोमवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १२६)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये  बदल करा 

DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.

https://bit.ly/33ooD1M



आजचा विषय - मराठी


इयत्ता - पहिली

पाठ - चित्र बघ. नाव सांग.

https://bit.ly/3kLQSO6


इयत्ता - दुसरी

पाठ - चंपकला शाबासकी मिळाली

https://bit.ly/3iKbyUP


इयत्ता - तिसरी

पाठ - हिक्के होक्के मरांग

https://bit.ly/3iOb0x4


इयत्ता - चौथी

पाठ - लेखन क्षमता

https://bit.ly/2DWY2yu


इयत्ता - पाचवी

पाठ - विरामचिन्हे

https://bit.ly/2DOkwlm


इयत्ता - सहावी

पाठ - वारली चित्रकला

https://bit.ly/3kR6EqU


इयत्ता - सातवी

पाठ - भांड्यांच्या दुनियेत

https://bit.ly/31YT4sW


इयत्ता - आठवी

पाठ - स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा

https://bit.ly/2DXlv2y


इयत्ता- नववी

पाठ - मी वाचवतोय

https://bit.ly/2Y0Do7t


इयत्ता - दहावी

पाठ - वस्तू

https://bit.ly/2SjKz7G


उपक्रम ५९

आपल्या मराठीच्या पाठयपुस्तकातील आपली आवडती कविता कोणती? त्या कवितेमध्ये काय माहिती दिली आहे? यावर विचार करा. कोणत्याही कवितेचा अर्थ समजण्यासाठी काय करावे यावर आपल्या शिक्षकांशी चर्चा करा.


उपक्रम ६०

तुम्ही २४ तासात काय काय करता? किती वेळ झोपता, किती वेळ अभ्यास करता, खेळता इत्यादी हे लिहून काढा. यातील कोणती क्रिया करायला तुम्हाला आवडतं व कोणती क्रिया आवडत नाही यावर विचार कर. त्या बद्दल आपल्या भावंडांशी, पालकांशी चर्चा करा



दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment