दि..२७ जुलै २०२० वार - सोमवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १०५)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
उपक्रम १७
संतुलित आहाराचा अर्थ आपल्या पालकांना /शिक्षकांना विचारा. पाले भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घ्या. आज आपल्या घरी असलेल्या पालेभाज्यांची यादी करा व त्यांचे चित्र काढा.
उपक्रम १८
घरी जेवायला आज काय काय केले आहे ते पहा. कागदावर ताटाचा गोल काढून ते पदार्थ ताटात काढा आणि जवळच त्यांची नावे लिहा. ती बरोबर आहेत का तपासून घ्या. रोज एखादा पदार्थ कसा तयार करतात हे करताना नीट पहा. समजले नाही तर विचारा. पदार्थ आवडला तर 'छान झाले आहे' असे पालकांना सांगायला विसरू नका. त्यांना मदत करुका असेही रोज विचारा.
आजचा विषय - मराठी
इयत्ता पहिली
पाठ - बीज
https://bit.ly/32T0xMk
इयत्ता दुसरी
पाठ - डिंगोरी
https://bit.ly/39rmkfp
इयत्ता तिसरी
पाठ - पडघमवरती टिपरी पडली
https://bit.ly/30Rt0j7
इयत्ता - चौथी
पाठ - आम्हालाही हवाय मोबाईल
https://bit.ly/301SkDu
इयत्ता पाचवी
पाठ - वल्हवा रं वल्हवा
https://bit.ly/2OYUIow
इयत्ता सहावी
पाठ - गवत फुला रे गवत फुला
https://bit.ly/3g4dG8T
इयत्ता सातवी
पाठ - स्वप्न विकणारा माणूस
https://bit.ly/3hBKerd
इयत्ता आठवी
पाठ - माझ्या देशावर माझे प्रेम आहे
https://bit.ly/3389uld
इयत्ता नववी
पाठ - एक होती समई
https://bit.ly/2XdCDYr
इयत्ता दहावी
पाठ - बोलतो मराठी
https://bit.ly/3gdiIQs
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment