अभ्यासमाला- १२९

 दि..२० ऑगस्ट २०२० वार -गुरूवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १२९)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला 

https://bit.ly/33ooD1M



आजचा विषय - इतिहास/नागरिकशास्त्र/कला


इयत्ता - पहिली व दुसरी

घटक - धान्यांची कलाकृती

https://bit.ly/3fw2F0y


इयत्ता - तिसरी

घटक - रंग व रंगसंगती

https://bit.ly/2Q80XqE


इयत्ता - चौथी

घटक - मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे

शहाजीराजे

https://bit.ly/3aCVAsH


वेरूळचे भोसले

https://bit.ly/3aDwOcf


इयत्ता - पाचवी

घटक - इतिहास आणि कालसंकल्पना

इतिहासाची कालविभागणी

https://bit.ly/2Q810mk


काल मापनाच्या वैज्ञानिकपद्धती व कालनिश्चिती

https://bit.ly/3g72zLT


इयत्ता - सहावी

घटक - आपले समाजजीवन

समाज म्हणजे काय?

https://bit.ly/2Q5aRZV


माणसातील समाजशीलता

https://bit.ly/3aBuFxw


इयत्ता - सातवी

घटक - शिवपूर्वकालीन भारत

ओहोमांशी संघर्ष

https://bit.ly/2Q6jnYF


विजयनगरचा कृष्णदेवराय

https://bit.ly/3gaOIUD


इयत्ता - आठवी

घटक - युरोप आणि भारत

भांडवलशाहीचा उदय

https://bit.ly/2EhXUt0


साम्राज्यवाद

https://bit.ly/3h94Vew


इयत्ता- नववी

घटक - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी

भारतीय अर्थव्यवस्था

https://bit.ly/3g5VkDH


विज्ञान आणि तंत्रज्ञान

https://bit.ly/2Q9hwlK


इयत्ता - दहावी

घटक - उपयोजित इतिहास

https://bit.ly/3hbXdQC


उपक्रम ६५

उत्साह आणि आनंद या दोन भावनांमध्ये काय फरक आहे? याबद्दल आपल्या पालकांना विचारा. तुमच्या आयुष्यातील एक आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आठवा. त्या बद्दल आपल्या वहीत लिहा व पालकांशी चर्चा करा.


उपक्रम ६६

तुमच्या परिसरात कोण कोणती फुलं दिसतात? याची एक यादी करा. तुम्हाला सर्वात जास्त कोणतं फुल आवडतं व का हे आपल्या भावंडांना/ पालकांना सांगा.


दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment