मराठी ८ ऑगस्ट २०२०

 दि..८ ऑगस्ट २०२०  वार - शनिवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ११७)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री , शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य  यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload

इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये  बदल करा 

DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.

https://bit.ly/33ooD1M


आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/मूल्यशिक्षण


इयत्ता पहिली व दुसरी

घटक - लॅन्डफिल्स(कचरा डेपो) आणि त्याचा सजीवांवरील प्रभाव

https://bit.ly/2KU52Mx


इयत्ता तिसरी

घटक - आपल्या अवतीभवती

सजीव - निर्जीव

https://bit.ly/2Ds5j9e


इयत्ता - चौथी

घटक - पिण्याचे पाणी

निर्धोक पाणी

https://bit.ly/2XxtjP2


इयत्ता पाचवी

घटक - आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला

अवकाश प्रक्षेपण तंत्र

https://bit.ly/31uSwuu


भारतीय अवकाश मोहीम

https://bit.ly/31rcg2h


इयत्ता सहावी 

घटक - पृथ्वी आणि वृत्ते

पृथ्वीची कोनीय मापे

https://bit.ly/31s9JVt


पृथ्वीगोल आणि कोनीय अंतर

https://bit.ly/2XEY0lA


इयत्ता सातवी

घटक - सूर्य, चंद्र आणि पृथ्वी

ग्रहणे, सूर्यग्रहण

https://bit.ly/2DlbqMJ


सूर्यग्रहण

https://bit.ly/3ihylqV


इयत्ता आठवी

घटक - स्थानिकवेळ व प्रमाणवेळ

प्रमाणवेळ

https://bit.ly/2F08K7z


भारतीय प्रमाणवेळ

https://bit.ly/33BSofM


इयत्ता नववी

घटक - वितरणाचे नकाशे

भौगोलिक क्षेत्रभेट

https://bit.ly/33z7D92


नकाशाशी मैत्री

https://bit.ly/3khAhl0


इयत्ता दहावी

घटक - प्राकृतिक रचना व जलप्रणाली

प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग २

https://bit.ly/3khAi8y


उपक्रम ४१

कोणत्या क्रिया करून तुम्हाला आनंद मिळतो? त्या क्रियांची एक यादी करा. त्यानुसार रोज एक क्रिया करण्याचे वेळापत्रक बनवा व त्याचे पालन करा.


उपक्रम ४२

 एका छत्रीची जीवन यात्रा कशी असेल याचा विचार करा. छत्री बनवण्यापासून ते खराब होईपर्यंत छत्रीला काय काय वाटत असेल याबद्दल विचार करा. त्यावर एक छानसा लेख लिहा.


दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment