दि..३१ जुलै २०२० वार - शुक्रवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १०९)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
आजचा विषय - इंग्रजी
इयत्ता पहिली
Topic - Greetings
इयत्ता दुसरी
Topic - Let's Speak
Introduction
इयत्ता तिसरी
Topic - A Guessing Game
इयत्ता - चौथी
Topic - Circles 1
Practice English Dialolgues
Third Round
इयत्ता पाचवी
Topic - A to Z
Introduction and activity
इयत्ता सहावी
Topic - Fun and Games
Activity 3
Activity 4
Activity 5
इयत्ता सातवी
Topic - Warm up with Tara and friends
Introduction
Explaining next half of the poem
इयत्ता आठवी
Topic - Androcles and the Lion
Introduction
Story
इयत्ता नववी
Topic - The fun they had
Part 1
Part - 2
Question and answer Session
इयत्ता दहावी
Topic - Twelve Tenses Overview
Convert Active Voice to Passive Voice
उपक्रम २५
आपल्या मित्र-मैत्रिणींमधल्या कोणत्या सवयी तुम्हाला आवडत नाहीत? यावर विचार करा. तुमच्या स्वतः च्या कोणत्या सवयी तुम्हाला बदलायच्या आहेत व का ? या वर आपल्या भावंडांशी/मित्र-मैत्रिणींशी चर्चा करा.
उपक्रम २६
आपल्या नातेवाईकांपैकी (मामा, मामी, मावशी, काका काकी इत्यादी) तुम्हाला सर्वात जास्त कोणाचा स्वभाव आवडतो व का? यावर विचार करा व आपल्या आई-वडिलांना सांगा.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment