अभ्यासमाला २९

दि.१२ मे २०२०  वार- मंगळवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-२९)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा . 
     त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे.
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


*आता कचरा नाही*
तीन महत्वाचे 


*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : सरबत


*कला/हस्तकला*
टाकाऊपासून टिकाऊ - मंडळ कला-१


*स्पोकन इंग्लिश*
Revision of all techniques


*संगणक विज्ञान*
प्रकल्प-२ - ससा आणि कासव


*संगीत/नाटक*
गायन 
ताल वाद्य - तबला या वाद्याची ओळख


*मजेत शिकूया विज्ञान*
बाटलीचे रॉकेट


*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १
पाठ - विद्युतधारेचे औष्णिक परिणाम


*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - सम संबंध


*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - दशांश अपूर्णांकांचा गुणाकार


Stay home, stay safe!

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments:

Post a Comment