दि..२६ जुलै २०२०  वार - रविवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १०४)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

* मा.ना.वर्षा गायकवाड,  मंत्री , शालेय शिक्षण यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
दीक्षा ऍप लिंक

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

उपक्रम १५
आपल्या मित्र मैत्रिणीन मध्ये कोणते चांगले गुण आहेत याचा विचार करा व ते त्यांना कळवा.

उपक्रम १६
आज आपल्या घरी कोणते खाद्य पदार्थ तयार होत आहेत याची यादी करा व ते बनवण्याची प्रक्रिया आपल्या पालकांकडून समजून घ्या. 

आजचा विषय - सहशालेय उपक्रम

आपली सुरक्षा
प्रथमोपचार पेटी

ओरिगामी
फॉक्स बॉक्स

अवांतर वाचन
कागदाची करामत

संगीत
जलतरंग

मजेत शिकूया विज्ञान
सोपे स्पिनर

संगणक
पेंट ऍप्लिकेशनचा परिचय

चित्रकला
यथार्थ दर्शन

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment