अभ्यासमाला-५१
दि. ३ जून २०२० वार - बुधवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-५१)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
कोरोना योद्धा
मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243
Story weaver
गोलू वर्तुळ
अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : विटी-दांडू
चित्रकला
रंग व रंगसंगती भाग १
Spoken English
मधू आणि दिपकशी मैत्री
संगणक विज्ञान
Scratch - ऍनिमेशनमध्ये चल संख्याचा उपयोग
संगीत/नाटक
गायन
तान व तानांचे प्रकार
मजेत शिकूया विज्ञान/कागदकाम
3D फुलपाखरू
इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग २
पाठ - शंकूच्छेद भाग १
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - संख्यांवरील क्रिया - बेरीज
इयत्ता - ८ वी
विषय - मराठी
घटक - विरुद्धार्थी शब्द
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment