अभ्यासमाला - ८

 अभ्यासमाला - ७          


*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - ८)


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला 



नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!



    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच *पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर आज दि.२० एप्रिल २०२० पासून सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.*
   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.




चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!
* आजचा विषय : English language*




*Std- 1* 

*Unit 5 - Number Sings*




*Std- 2* 

*Unit 3 - Action Song*




 *Std- 3* 

 *Unit 4 - Three Little Kittens*




*Std- 4* 

*Unit 4 - Good Habits*

https://bit.ly/2wKgcjr  



 *Std - 5* 

*Unit 4- How Creatures Move*




 *Std - 6* 

*Unit 3 -  Time* 




 *Std – 7* 

*Unit 3 -  Sleep, Baby, Sleep!*   




 *Std – 8* 

 *Unit 3 -  “Why ?”*   




 *Std – 9* 

*Unit 3 - Coromandel Fishers*




 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.




*Stay home, stay safe!*




*अभ्यासासाठी शुभेच्छा!*



आपला

*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*

No comments:

Post a Comment