१४ ऑगस्ट २०२० अभ्यासमाला- १२३

 दि..१४ ऑगस्ट २०२० वार -शुक्रवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १२३)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये  बदल करा 

DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.

https://bit.ly/33ooD1M



आजचा विषय - इंग्रजी


इयत्ता पहिली

Topic - English Words We Know

Good morning

https://bit.ly/3kEei7T


Action time

https://bit.ly/2FkEp3K


इयत्ता दुसरी

Topic - Introduction

Let's speak 2

https://bit.ly/31Pcssa


इयत्ता तिसरी

Topic - Spot The Letter

https://bit.ly/3kBdeC1


इयत्ता - चौथी

Topic - Words From Letters

Bookmark activity

https://bit.ly/3kMCkhp


इयत्ता पाचवी

Topic - We Speak English

Introduction and conversation activities 1,2,3,4

https://bit.ly/3iFye8R


Introduction and conversation activities 5,6,7,8,9

https://bit.ly/2FkEGni



इयत्ता सहावी 

Topic - A Letter From Hingoli

Introduction and activity of question 1

https://bit.ly/3iBOVlm


Activities of questions 2,3,4

https://bit.ly/2FdofJi


इयत्ता सातवी

Topic - Warm Up With Tara And Friends

Activity

https://bit.ly/33Tpo32


Revise with some parts

https://bit.ly/2XXZ6c9


इयत्ता आठवी

Topic - Androcles And The Lion

Activity

https://bit.ly/3kPwjjY


Auxiliary verbs

https://bit.ly/3iw3qHi


इयत्ता नववी

Topic - The Fun They Had

Question and answer session

https://bit.ly/31NNNEE


Conversation part

https://bit.ly/2DN8h8r


इयत्ता दहावी

Topic - Be Smart

https://bit.ly/2DLnB5m


उपक्रम ५३

तुमचा आवडता रंग कोणता आहे? त्या रंगाच्या तुमच्या घरी किती वस्तू आहेत? तुमच्या घरातील कोणत्या वस्तूचा रंग तुम्हाला बदलायला आवडेल? यावर विचार करा व आपल्या भावंडांशी, पालकांशी चर्चा करा.


उपक्रम ५४

 तुमच्या इंग्रजी पुस्तकामधली तुमची सर्वात आवडती कविता कोणती? त्या कवितेबद्दल तुम्हाला काय आवडतं व का? यावर विचार करा व आपल्या शिक्षकांशी, भावंडांशी चर्चा करा.


दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment