दि..२१ जुलै २०२०  वार - मंगळवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९९)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

अभ्यासमालेचे वेळापत्रक

सोमवार - मराठी
मंगळवार - परिसर अभ्यास १/विज्ञान
बुधवार - गणित
गुरूवार - परिसर अभ्यास २/इतिहास
शुक्रवार - इंग्रजी
शनिवार - परिसर अभ्यास २/ विज्ञान
रविवार - सहशालेय साहित्य

याचसोबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व एमकेसीएल नॉलेज फौंडेशन, पुणे यांच्या तर्फे इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी DD सह्याद्री वर टिलीमिली ही शैक्षणिक मालिका सुरु करण्यात आली आहे.. तिचा अवश्य लाभ घ्या. 


उपक्रम ५
आपल्या घरातील प्रत्येक सदस्य एका दिवसात किती ग्लास पाणी पित आहेत याची नोंद करा. एका दिवसात आपण किमान किती ग्लास पाणी प्यायला हवे यावर चर्चा करा.

उपक्रम ६
आपल्या घरामध्ये व परिसरात स्वछता का महत्वाची आहे, अस्वछतेमुळे काय परिणाम होऊ शकतात यावर विचार करा व आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.

आजचा विषय - परिसर अभ्यास १/विज्ञान

इयत्ता पहिली
बांगड्यांची कलाकृती - मोर
https://bit.ly/2SczXaS

इयत्ता दुसरी
रंगीत बटनांची होडी
https://bit.ly/2VNjhsE

इयत्ता तिसरी
आपल्या अवतीभवती
सजीव - निर्जीव
https://bit.ly/2CN0J4S

इयत्ता - चौथी
फुलपाखरांमधील रूपांतरण
https://bit.ly/2OCXqjl

इयत्ता पाचवी
तारे, ग्रह आणि सूर्यमाला
सूर्यमाला आणि सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू
https://bit.ly/3eAkA4h

इयत्ता सहावी
नैसर्गिक संसाधने
https://bit.ly/3hn2ZOX

इयत्ता सातवी
सजीवांमधील विविधता
डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत
https://bit.ly/39d1jF3

इयत्ता आठवी
सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
https://bit.ly/3h9NgD0

इयत्ता नववी
गतीचे नियम
वस्तूची गती
https://bit.ly/30rKNgp

इयत्ता दहावी
गुरुत्वाकर्षण भाग २
केप्लरचा पहिला नियम
https://bit.ly/30xbJeC

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment