दि..१९ जुलै २०२०  वार - रविवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९७)  

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
कोवीड-१९ काळातील अभ्यासमालेला मिळालेल्या अभूतपूर्व  प्रतिसादानंतर आपण शैक्षणिक वर्षातील वर्गनिहाय नियोजित पाठ्यक्रमानुसार अभ्यासाला सुरुवात केली आहे. यात आपण विषयनिहाय अध्ययनासाठी ई-साहित्य देत आहोत. अधिक अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप इन्स्टॉल करून घ्यावे आणि त्यातील ई-साहित्य वापरावे.


दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

आजचा विषय - सहशालेय उपक्रम

उपक्रम १
माझे कुटुंब, माझे आधारस्थान

आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यामध्ये एक चांगली गोष्ट शोधा आणि त्यांना सांगा. 

उपक्रम २
माझी आवडती वस्तू

आपल्या घरा मधली कोणती वस्तू तुम्हाला खूप आवडते व ती का आवडते या बद्दल आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.

आपली सुरक्षा
नाही म्हणा आणि निघून जा
https://bit.ly/3fST57m

ओरिगामी
पेपर फ्लॉवर
https://bit.ly/2AztZLo

अवांतर वाचन : जंगल शाळा
https://bit.ly/2WcR9hy

संगीत
चला गाऊ या गाणी
ऐ वतन, वतन मेरे
https://bit.ly/2WbU4qH

मजेत शिकू या विज्ञान
फुगा आणि होडी
https://bit.ly/2OE55Ok

संगणक
माऊसचा इतिहास आणि प्रकार
https://bit.ly/3eHv9Tp

चित्रकला
रेषा व रेषेचे प्रकार
https://bit.ly/2T0KINF


Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment