दि..१७ जुलै २०२० वार - शुक्रवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९५)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
कोवीड-१९ काळातील अभ्यासमालेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आजपासून आपण शैक्षणिक वर्षातील वर्गनिहाय नियोजित पाठ्यक्रमानुसार अभ्यासाला सुरुवात करत आहोत. यात आपण विषयनिहाय अध्ययनासाठी ई-साहित्य देत आहोत. अधिक अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप इन्स्टॉल करून घ्यावे आणि त्यातील ई-साहित्य वापरावे.
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
आजचा विषय - इंग्रजी
इयत्ता पहिली
Topic - Learn some letters like b,c,p,t
https://bit.ly/30j84Rs
Learn some letters like d,f,m,n
https://bit.ly/32kExcZ
इयत्ता दुसरी
Topic - Bounce a ball
https://bit.ly/30jdWKv
इयत्ता तिसरी
Topic - Play time
https://bit.ly/2C7KXBG
इयत्ता - चौथी
Topic - An action song
https://bit.ly/2WnSIdo
इयत्ता पाचवी
Topic - Songs and greetings
https://bit.ly/2OrW36U
इयत्ता सहावी
Topic - Songs of happiness
https://bit.ly/2CfjBcA
इयत्ता सातवी
Topic - It's a small world
https://bit.ly/2CEG036
इयत्ता आठवी
Topic - Be the best
Introduction
https://bit.ly/32mBL6T
Activity
https://bit.ly/3fy3hCo
इयत्ता नववी
Topic - Walk a little slower
https://bit.ly/30eOLcd
इयत्ता दहावी
Topic - A teenager's prayer
https://bit.ly/30hnfdX
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment