दि..२५ जुलै २०२०  वार - शनिवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १०३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

दीक्षा ऍप लिंक

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

उपक्रम १३
आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा प्रसंग कोणता? त्या प्रसंगी तुम्हाला काय अनुभव आला या बद्दल विचार करा व आपल्या सोबत्यांशी, पालकांशी/शिक्षकांशी चर्चा करा.

उपक्रम १४
अश्या कोणत्या कृती आहेत ज्या करून आपल्याला आनंद मिळतो व का? यावर विचार करा आणि आपल्या सोबत्यांशी, पालकांशी/शिक्षकांशी चर्चा करा.

आजचा विषय - परिसर अभ्यास १/ भूगोल/मूल्यशिक्षण

इयत्ता पहिली व दुसरी
घटक - कचऱ्याचे वर्गीकरण
ओल्या व सुक्या कचऱ्याचे डबे

इयत्ता तिसरी
घटक - आपल्या अवतीभवती
कशापासून काय मिळते?

इयत्ता - चौथी
घटक - सजीवांचे परस्परांशी नाते
ऋतुमानानुसार सजीवांत होत जाणारे बदल

इयत्ता पाचवी
घटक - आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला
अंतराळातून पृथ्वी

आपल्या पृथ्वीची ओळख

इयत्ता सहावी
घटक - पृथ्वी आणि वृत्ते
विषुववृत्त

रेखावृत्त

इयत्ता सातवी
घटक - ऋतुनिर्मिती भाग १
क्षितिजावरील उगवतीच्या आणि मावळतीच्या स्थानांमधील बदल

ऋतुनिर्मिती

इयत्ता आठवी
घटक - स्थानिकवेळ व प्रमाणवेळ
स्थानिकवेळ

जरा विचार करा

इयत्ता नववी
घटक - वितरणाचे नकाशे
नकाशाशी मैत्री

रंग छटा

इयत्ता दहावी
घटक - स्थान - विस्तार
स्थान - विस्तार

Stay home, stay safe!

परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची पुस्तके, विविध शासन निर्णय, शाळा, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना आवश्यक असणारी माहिती आपणास तात्काळ आपल्या मोबाईल वर प्राप्त करून घ्यावयाची असल्यास कृपया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन होऊ शकता.
यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले स्टोअर , App स्टोअर मधून डाऊनलोड करा , आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra हे channel शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून channel ला जॉईन करा.

https://jiochat.com/channel/600000000955/1


आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment