११ ऑगस्ट २०२० अभ्यासमाला- १२०

 दि..११ ऑगस्ट २०२० वार -मंगळवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १२०)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये  बदल करा 

DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.

https://bit.ly/33ooD1M



आजचा विषय - परिसर अभ्यास १/विज्ञान/कला


इयत्ता पहिली

घटक - बांगड्यांची कलाकृती

वॉल हँगिंग

https://bit.ly/2YBfwZk


इयत्ता दुसरी

घटक - कागदाचे घर

 https://bit.ly/2SW81IP


इयत्ता तिसरी

घटक - निवारा आपला आपला

https://bit.ly/31tOenb


इयत्ता - चौथी

घटक - पिण्याचे पाणी

निर्धोक पाणी

https://bit.ly/2XxtjP2


इयत्ता पाचवी

घटक - पर्यावरणाचे संतुलन

https://bit.ly/3kn9VxW


इयत्ता सहावी 

घटक - आपत्ती व्यवस्थापन

https://bit.ly/31wAIzv


इयत्ता सातवी

घटक - सजीवांतील पालनपोषण

सूक्ष्मजीवांचे स्वरूप

https://bit.ly/33zoBUT


इयत्ता आठवी

घटक - धाराविद्युत आणि चुंबकत्व

प्रस्तावना

 https://bit.ly/31vPTZF


इयत्ता नववी

घटक - द्रव्याचे मोजमाप

प्रस्तावना

https://bit.ly/3if8bFd


इयत्ता दहावी

घटक - सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग १

https://bit.ly/3kiNFoV


उपक्रम ४७

तुम्हाला जेव्हा राग येतो तेव्हा तुम्ही शांत होण्यासाठी काय करू करता? याचा विचार करा. ते आपल्या पालकांना सांगा. तुम्ही अजून काय काय करू शकता यावर त्यांच्याशी चर्चा करा.


उपक्रम ४८

 तुमच्या घरी कोण कोणत्या प्रकारची भांडी आहेत हे आपल्या पालकांना विचारा. वेगवेगळ्या भांड्यांचा काय उपयोग आहे यावर त्यांच्याशी संवाद साधा.


दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment