Monday, September 30, 2024

  1. निकाल

  1. राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित
  2. शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल

  1. तालुका स्तरावरील निकाल

  1. https://scertmaha.ac.in/vcomp2023/DistrictListB.aspx


  1. जिल्हा स्तरावरील निकाल

  1. https://scertmaha.ac.in/vcomp2023/DistrictListD.aspx

  1. राज्य स्तरावरील निकाल https://scertmaha.ac.in/vcomp2023/resultstate.aspx

Saturday, August 31, 2024

साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांचा दैनंदिन अहवाल खाली दिलेल्या लिंक मध्ये अचूक नांदवावा.


लिंक खालील प्रमाणे 👇👇


https://forms.gle/CYEpAiY46FJ5shy77


साक्षरता सप्ताह 2024 साजरा करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. 

Click Here


Wednesday, August 21, 2024

समग्र शिक्षा, महाराष्ट्र राज्य अंतर्गत महावाचन अभियान लिंक 👇

खालील लिंक वर क्लिक करून आपणास महावाचन अभियान अंतर्गत शाळा रजिस्टर व लॉगीन करता येईल.


https://mahavachanutsav.org

Tuesday, August 13, 2024


हर घर तिरंगा “Selfie with tiranga” सेल्फी अपलोड करण्यासाठी अधिकृत लिंक वर सेल्फी अपलोड करूप्रमाणपत्र मिळवा

सेल्फी अपलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
➖➖➖➖🇮🇳➖➖➖➖
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 

https://harghartiranga.com/













➖➖➖🇮🇳🇮🇳🇮🇳➖➖➖



Wednesday, July 24, 2024


 💥 शिक्षण सप्ताह फोटो अपलोड लिंक उपलब्ध


🔖 *दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह”  साजरा करण्यात आलेल्या दिवसनिहाय उपक्रमांची छायाचित्रे अपलोड करण्याकरिता...
👇👇👇लिंक 👇👇👇


शिक्षक बंधू भगिनी यांच्या माहितीकरिता...

डॉ. निलेशकुमार रा. इंगोले
पंचायत समिती मोर्शी
📱 9371145195

Tuesday, July 23, 2024

निपुण प्रतिज्ञा

*FLN 
*NEP2020


*शिक्षण सप्ताह विशेष* 

राज्यातील सर्व शाळांमधून आजच्या शिक्षण सप्ताहच्या पहिल्या दिवसाला उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाच्या नियोजनानुसारच्या  उपक्रमांमध्ये  सक्रीय सहभाग नोंदविला आहे.

याच अनुषंगाने राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत उद्या दिनांक २३/०७/२०२४ रोजी शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणजेच *पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)* वर आधारित दिवस असल्याने सकाळी ११:०० वाजता *पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)* या विषयावर तज्ञांच्या वेबिनार सत्राचे आयोजन ऑनलाईन स्वरूपामध्ये करण्यात आलेले आहे. सदरच्या सत्राची

तरी सदरच्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सदरच्या सत्राचे प्रक्षेपण दाखविण्यात यावे. तसेच उद्याच्या नियोजित उपक्रमांचे देखील शाळांमध्ये आयोजन करण्यात यावे. *या सर्व उपक्रमांचे फोटो आपणांस यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंक सोबतच  सद्यस्थितीत विविध समाजमाध्यमांवर जसे - फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्वीटर इत्यादी वर शेअर करत* असताना  *#ShikshaSaptah  #NEP2020 #PMSHRI #FoundationalLiteracy&Numeracy #Scertmaharashtra* या हॅशटॅगचा वापर करावा.

याचबरोबर FLN वरील काही चित्रफितींच्या लिंक खालीलप्रमाणे :- 





सर्वांना शिक्षण सप्ताहाच्या द्वितीय दिवसासाठी शुभेच्छा!

*राहूल रेखावार (भा. प्र. से.)*
*संचालक* 
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*

Wednesday, February 28, 2024

राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने...

🎯 राज्यस्तरीय दिनविशेष सामान्यज्ञान स्पर्धा क्र. : ७५

     २८ फेब्रुवारी २०२४

🎯"सामान्य ज्ञान वाढवूया, ज्ञानपती होऊया"🏅

(लगेच ईमेलवर pdf स्वरूपात आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.) चाचणी लिंक 👇👇👇👇

https://tinyurl.com/5n92z563

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

✍️ निर्मिती -

डॉ.निलेशकुमार आर. इंगोले

शिक्षक

ता. मोर्शी, जि.अमरावती

📲 9371145195

Wednesday, February 14, 2024

#swachhtamonitor


#swachhtamonitor
(मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम)
महाराष्ट्र मधील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांसाठी link कॉमन आहे. 
ही link आज संध्याकाळी open होईल. 
सर्व माहिती ह्या website वर आहे.

अधिक शैक्षणिक माहिती विषयी Update मिळविण्यासाठी https://nileshkumaringole.blogspot.com/ या ब्लॉगला Follow करा.

Wednesday, May 3, 2023

🎯 राज्यस्तरीय दिनविशेष सामान्यज्ञान स्पर्धा क्र. : ६०

महाराष्ट्र दिन २०२३ निमित्ताने...

🎯"सामान्य ज्ञान वाढवूया
ज्ञानपती होऊया"🏅

(लगेच ईमेलवर pdf स्वरूपात आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.)
चाचणी लिंक 👇👇👇👇


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🇮🇳 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
✨✨✨✨✨✨✨✨✨

✍️ निर्मिती -
डॉ.निलेशकुमार आर. इंगोले
शिक्षक
ता. मोर्शी, जि.अमरावती
📲 9371145195