अभ्यासमाला - १२
*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - १२)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला
नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!
*आजचा विषय-परिसर अभ्यास-२/सामान्य विज्ञान/इतिहास-नागरिकशास्त्र*
*इयत्ता-पहिली*
*पाठ-ओळख संगणकाची*
*इयत्ता-दुसरी*
*पाठ-ऐच्छिक उपक्रम*
*इयत्ता-तिसरी*
*पाठ-आपले कपडे*
*इयत्ता-चौथी*
*पाठ-मराठ्यांचे आरमार*
*इयत्ता-पाचवी*
*पाठ-नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती*
*इयत्ता-सहावी*
*पाठ-प्राचीन भारत आणि जग(आग्नेय आशियातील देश)*
*इयत्ता-सातवी*
*पाठ-मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम (महाराणी ताराबाई)*
*इयत्ता-आठवी*
*पाठ-सविनय कायदेभंग चळवळ(गोलमेज परिषद)*
*इयत्ता-नववी*
*पाठ-आर्थिक विकास(बँकांचे राष्ट्रीयीकरण)*
*इयत्ता-दहावी*
*पाठ-इतिहास लेखन : पाश्चात्य परंपरा*
यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.
*Stay home, stay safe!*
*अभ्यासासाठी शुभेच्छा!*
आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
No comments:
Post a Comment