COVID19 - कोरोना प्रतिबंधक जनजागृती व गाव सर्वेक्षण
 गाव - बऱ्हाणपूर, तालुका - मोर्शी, जि. अमरावती
आज बऱ्हाणपूर, ता. मोर्शी,  जि.अमरावती येथे संपूर्ण गाव सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी
मुख्याध्यापक - निलेश इंगोले,  आशा - जोती खुळे,  अंगणवाडी सेविका - विमल ढगे
 यांनी गावातील प्रत्येक घरी भेट देऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या  आजाराबाबत  चौकशी
 केली. तसेच कुटुंबातील सदस्यांना काळजी घेण्याबाबत योग्य सूचना दिल्या. बाहेर गावातून
 आलेल्या व्यक्तींना विशेष सूचना देण्यात आल्या.
 

 
 
 
No comments:
Post a Comment