दि..१५ जुलै २०२०  वार - बुधवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
कोवीड-१९ काळातील अभ्यासमालेला मिळालेल्या अभूतपूर्व  प्रतिसादानंतर आजपासून आपण शैक्षणिक वर्षातील वर्गनिहाय नियोजित पाठ्यक्रमानुसार अभ्यासाला सुरुवात करत आहोत. यात आपण विषयनिहाय अध्ययनासाठी ई-साहित्य देत आहोत. अधिक अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप इन्स्टॉल करून घ्यावे आणि त्यातील ई-साहित्य वापरावे.


दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

आजचा विषय - गणित

इयत्ता पहिली
घटक - लहान-मोठा
प्रस्तावना
https://bit.ly/2CwgYmA

इयत्ता दुसरी
घटक - चला शोधुया वेगवेगळे आकार
वस्तूंचे वर्गीकरण
https://bit.ly/32dy8Ah

इयत्ता तिसरी
घटक - भौमितिक आकृत्यांची ओळख
आकारांच्या कडा आणि कोपरे
https://bit.ly/2WhfZ0L

इयत्ता - चौथी
घटक - भौमितिक आकृत्या
काटकोन, कमी व जास्त
https://bit.ly/2CdvX4W

इयत्ता पाचवी
घटक - रोमन संख्याचिन्हे
१ ते १०० संख्यांचे रोमन चिन्हांत लेखन
https://bit.ly/3enF2Fu

इयत्ता सहावी
घटक - भूमितीतील मूलभूत संबोध
प्रस्तावना, बिंदू
https://bit.ly/2Oquwms

इयत्ता सातवी
घटक - भौमितिक रचना
एकरूपतेचा अर्थ
https://bit.ly/2OqkpxK

इयत्ता आठवी
घटक - परिमेय व अपरिमेय संख्या
परिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवणे
https://bit.ly/3gVLwgv

इयत्ता नववी
घटक - संच
संच ओळख
https://bit.ly/306HL13
संच लिहिण्याच्या पद्धती
https://bit.ly/3j46agr

इयत्ता दहावी
घटक - दोन चलांतील रेषीय समीकरणे
दोन चलांतील रेषीय समीकरणांची जोडी
https://bit.ly/2ZshhIj
दोन चलांतील रेषीय समीकरणाचा आलेख
https://bit.ly/32fqO74

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment