दि..१० जुलै २०२० वार - शुक्रवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ८८)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत.
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात.
या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षक मित्रांपर्यंत, शाळांपर्यंत जीवन शिक्षण चा छापील अंक उशिर होत असल्याने या लिंक वर आपणास ई जीवन शिक्षण मासिक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जून 2020 चा अंक देखील येथेच प्रकाशित करण्यात आला आहे.
http://www.maa.ac.in/jeevan-shikshan/
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचार कौशल्य आणि समस्या निराकरण कौशल्य विकासासाठी अनुक्रमे Cogito आणि The Question Book ही दोन पुस्तके प्रकाशित केली असून या पुस्तकांच्या PDF फाईल्स खालील लिंक्सवर उपलब्ध आहेत. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
Cogito
https://bit.ly/2C7nOyA
The Question Book
https://bit.ly/2YZzRqO
कोरोना योद्धा
https://bookyboo.com/virus-warrior-marathi
ओरिगामी
कागदाचे फुलपाखरू
https://bit.ly/2Cll8gS
अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : भूस्खलन
https://bit.ly/3ef7kC6
चित्रकला/हस्तकला
टाकाऊपासून टिकाऊ - पेन स्टँड
https://bit.ly/2O8LZQ3
आरोग्य आणि सुरक्षा
भूकंप
https://bit.ly/2Ofts4t
संगणक विज्ञान
इनबॉक्समधील मेल तपासणे
https://bit.ly/38HEwRw
संगीत/नाटक
ताल - त्रिताल
https://bit.ly/3e8X7a5
मजेत शिकूया विज्ञान
Surface size
https://bit.ly/3ed5aTm
इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2
पाठ - अनुवंशिकता आणि उत्क्रांती
घटक - प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण
https://bit.ly/2Zbj5Fe
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - आकृतिबंध भाग 1
https://bit.ly/3edZFDV
इयत्ता - ८ वी
Subject - English
Topic - Noun Part 1
https://bit.ly/38DEfz4
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment