दि..२२ जुलै २०२०  वार - बुधवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १००)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

* मा.ना.वर्षा गायकवाड , मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
दीक्षा ऍप लिंक

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

अभ्यासमालेचे वेळापत्रक

सोमवार - मराठी
मंगळवार - परिसर अभ्यास १/विज्ञान
बुधवार - गणित
गुरूवार - परिसर अभ्यास २/इतिहास
शुक्रवार - इंग्रजी
शनिवार - परिसर अभ्यास २/ विज्ञान
रविवार - सहशालेय साहित्य

उपक्रम ७
आपल्या घरातील कोणत्याही १० वेग वेगळ्या वस्तू घ्या व त्यांचा आकार कोणता आहे याची आपल्या गणिताचा वही मध्ये नोंद करा.

उपक्रम ८
आपल्या पालकांच्या जीवनातील कोणताही एक अनेपक्षित प्रसंग जाणून घ्या व अश्या प्रसंगांमध्ये आपला प्रतिसाद कसा असायला हवा या वर आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.

आजचा विषय - गणित

इयत्ता पहिली
घटक - मागे - पुढे
प्रस्तावना

इयत्ता दुसरी
घटक - चला हाताळूया भौमितिक आकार
प्रस्तावना

इयत्ता तिसरी
घटक - संख्याज्ञान
वाचन आणि लेखन

इयत्ता - चौथी
घटक - संख्याज्ञान
तीन अंकी संख्यांची उजळणी

इयत्ता पाचवी
संख्याज्ञान
सहा अंकी संख्यांची ओळख

इयत्ता सहावी
घटक - कोन
कोनांची रचना

इयत्ता सातवी
घटक - पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार
पूर्णांक संख्यांचा गुणाकार

इयत्ता आठवी
घटक - समांतर रेषा व छेदिका
छेदिकेमुळे होणारे कोन

इयत्ता नववी
घटक - भूमितीतील मूलभूत संबोध
प्रस्तावना

इयत्ता दहावी
घटक - पायथागोरसचे प्रमेय

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment