दि..३० जुलै २०२० अभ्यासमाला- १०८ मराठी

दि..३० जुलै २०२०  वार - गुरूवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १०८)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

* मा.ना.वर्षा गायकवाड,  मंत्री, शालेय     शिक्षण यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload

आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला

इयत्ता पहिली
घटक - सॉक पपेट
https://bit.ly/2Etyh8W

इयत्ता दुसरी
घटक - फुलांचे मंडळ ३
https://bit.ly/332rvkz

इयत्ता तिसरी
घटक - संकल्पचित्र रेखाटन
https://bit.ly/3jNqe75

इयत्ता - चौथी
घटक - संतांची कामगिरी
प्रस्तावना
https://bit.ly/335eiaD

श्री. चक्रधर स्वामी
https://bit.ly/2X36Fhq

इयत्ता पाचवी
घटक - इतिहास म्हणजे काय?
पुरातत्व
https://bit.ly/3hPng05

इयत्ता सहावी
घटक - भारतीय उपखंड आणि इतिहास
समुद्रातील बेटे
https://bit.ly/30QluF2

सिंधू-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश
https://bit.ly/3jOiGRw

इयत्ता सातवी
घटक - इतिहासाची साधने
भौतिक साधने भाग २
https://bit.ly/3hJ9ITK

ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन
https://bit.ly/2Eu6SDO

इयत्ता आठवी
घटक - इतिहासाची साधने
ध्वनी मुद्रिते
https://bit.ly/3hJwmLz

दृक, श्राव्य आणि दृक-श्राव्य साधने
https://bit.ly/3hPnwfz

इयत्ता नववी
घटक - इतिहासाची साधने
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
https://bit.ly/2D0k56K

टपाल तिकिटे
https://bit.ly/3jOdIUP

इयत्ता दहावी
घटक - इतिहास लेखन
भारतीय परंपरा
https://bit.ly/3hNZzFw

उपक्रम २३
आपल्या मित्र-मैत्रिणीनंमधल्या कोणत्या सवयी तुम्हाला आवडतात? यावर विचार करा. त्यातील कोणत्या सवयी तुम्हाला आत्मसात करण्यासारख्या वाटतात व का? या वर आपल्या मित्रमैत्रिणींशी/भावंडांशी/पालकांशी/शिक्षकांशी चर्चा करा.

उपक्रम २४
इतरांशी नेहमी आदराने का वागावे या वर आपल्या पालकांचे/ शिक्षकांचे मत जाणून घ्या. या नंतर आपले मत काय आहे याचा विचार करा व मित्रमैत्रिणींना/भावंडांना/पालकांना/ शिक्षकांना कळवा.

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment