दि..१६ जुलै २०२०  वार - गुरूवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९४)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
कोवीड-१९ काळातील अभ्यासमालेला मिळालेल्या अभूतपूर्व  प्रतिसादानंतर आजपासून आपण शैक्षणिक वर्षातील वर्गनिहाय नियोजित पाठ्यक्रमानुसार अभ्यासाला सुरुवात करत आहोत. यात आपण विषयनिहाय अध्ययनासाठी ई-साहित्य देत आहोत. अधिक अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप इन्स्टॉल करून घ्यावे आणि त्यातील ई-साहित्य वापरावे.


दीक्षा ऍप लिंक

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

आजचा विषय - कला-कार्यानुभव/परिसर अभ्यास-२/इतिहास-नागरिकशास्त्र

इयत्ता पहिली
घटक - रंग ओळख

इयत्ता दुसरी
घटक - चला वेगवेगळ्या प्रतिमा बनवू या

इयत्ता तिसरी
घटक - टिकल्यांची कलाकृती
भिल्ल हरीण

इयत्ता - चौथी
घटक - शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र
प्रस्तावना

शिवाजी महाराज

इयत्ता पाचवी
घटक - इतिहास म्हणजे काय?
प्रस्तावना

इतिहासाची शास्त्रीय पद्धत

इयत्ता सहावी
घटक - इतिहासाची घडण व वैशिष्ट्ये
भाग १

भाग २

इयत्ता सातवी
घटक - इतिहासाची साधने
प्रस्तावना

लिखित साधने भाग १

इयत्ता आठवी
घटक - इतिहासाची साधने
प्रस्तावना

दृक, श्राव्य आणि दृक-श्राव्य साधने


इयत्ता नववी
घटक - इतिहासाची साधने
प्रस्तावना व लिखित साधने भाग १

लिखित साधने भाग २

इयत्ता दहावी
घटक - इतिहास लेखन
पाश्चात्य परंपरा

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment