दि..१८ जुलै २०२० वार - शनिवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ९६)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
कोवीड-१९ काळातील अभ्यासमालेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आपण शैक्षणिक वर्षातील वर्गनिहाय नियोजित पाठ्यक्रमानुसार अभ्यासाला सुरुवात केली आहे. यात आपण विषयनिहाय अध्ययनासाठी ई-साहित्य देत आहोत. अधिक अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप इन्स्टॉल करून घ्यावे आणि त्यातील ई-साहित्य वापरावे.
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/मूल्यशिक्षण
इयत्ता पहिली व दुसरी
आपला हिरो
https://bit.ly/2WvjgcJ
इयत्ता तिसरी
आपल्या अवतीभवती
https://bit.ly/2Ccg1QJ
इयत्ता - चौथी
प्राण्यांचा जीवनक्रम
फुलपाखरांमधील रूपांतरण
https://bit.ly/396zaj5
इयत्ता पाचवी
आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला
प्रस्तावना - तारे, ग्रह
https://bit.ly/32rAL1r
सूर्यमाला आणि सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू
https://bit.ly/3eAkA4h
इयत्ता सहावी
पृथ्वी व वृत्ते
पृथ्वीगोल
https://bit.ly/394ROaV
कोनीय अंतर
https://bit.ly/2CbnYpj
इयत्ता सातवी
ऋतुनिर्मिती भाग १
प्रस्तावना
https://bit.ly/3eHBluh
कालगणना करणे
https://bit.ly/3fD5EUz
इयत्ता आठवी
स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
प्रस्तावना, भौगोलिक स्पष्टीकरण
https://bit.ly/3hconGW
कृती करून पाहा
https://bit.ly/2B7zIZg
इयत्ता नववी
वितरणाचे नकाशे
प्रस्तावना
https://bit.ly/2BciHxc
टिंब पद्धत
https://bit.ly/2ZAA18k
इयत्ता दहावी
क्षेत्रभेट
https://bit.ly/3fBPzyo
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment