अभ्यासमाला- १३१

 दि..२२ ऑगस्ट २०२० वार -शनिवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १३१)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला 

https://bit.ly/33ooD1M


गौरी - गणपती उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


गणपती उत्सवानिमित्त आज आपण कला/कार्यानुभवातील काही विशेष कृती करणार आहोत. त्या आपणही करून पाहा आणि त्याच्या फोटो किंवा व्हिडीओ सोबत दिलेल्या लिंकवर अपलोड करा.


पर्यावरणस्नेही गणेशोत्सव

https://bit.ly/2Yl7Toy


पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवूया

https://bit.ly/31hmof3


गणेशमूर्ती रंगवूया

https://bit.ly/2YkLBn7


गणेशोत्सवासाठी पालखी सजावट

https://bit.ly/2EoZQQu


गणेशोत्सवातील रांगोळी १

https://bit.ly/2El2syY


गणेशोत्सवातील रांगोळी २

https://bit.ly/3j1upuS


आपण बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.

https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5



दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे



(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये)

No comments:

Post a Comment