अभ्यासमाला - १

         अभ्यासमाला - १

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* (प्रश्नमंजुषा-१)



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला



    पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दि.२० एप्रिल २०२० पासून सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.*

   आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.






      दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल 2020 दरम्यान ६ अभ्यासमालांमधील घटकांवर आधारित प्रत्येक वर्गासाठी एक प्रश्नमंजुषा आज आम्ही देत आहोत.ही प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर *Submit* केली की लगेच आपल्यासमोर *View Score* असा पर्याय येतो.त्यावर टच केल्यानंतर आपल्याला या प्रश्नमंजुषेत किती गुण मिळाले हे समजेल.त्याचप्रमाणे एखाद्या चुकलेल्या उत्तराचा योग्य पर्याय काय होता हेही समजेल.

    *प्रत्येक वर्गाची प्रश्नमंजुषा सोडवताना आपला मोबाईल क्रमांक(उपलब्ध असल्यास व्हॉटस् अप क्रमांक) पुरवल्यास आपल्याला ही अभ्यासमाला आपल्या मोबाईलवर पाठवणे आम्हाला सोपे जाईल.*


    चला तर मग भाग घेऊया पहिल्या प्रश्नमंजुषेत!




              *प्रश्नमंजुषा - १*




*इयत्ता-पहिली*





*इयत्ता-दुसरी*





*इयत्ता-तिसरी*





*इयत्ता-चौथी*





*इयत्ता-पाचवी*





*इयत्ता-सहावी*





*इयत्ता-सातवी*





*इयत्ता-आठवी*





*इयत्ता-नववी*





*इयत्ता-दहावी*





 1 ली ते 10 वीच्या सर्व विषयांच्या अभ्यासासाठी दीक्षा ऍपचा वापर करा.




*Stay home, stay safe!*




*अभ्यासासाठी शुभेच्छा!*





आपला

*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*

No comments:

Post a Comment