दि..१ ऑगस्ट २०२० वार - शनिवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ११०)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/सहशालेय उपक्रम
इयत्ता पहिली व दुसरी
घटक - कचऱ्याचे विघटन
कचऱ्याचे व्यवस्थापन का महत्वाचे आहे?
इयत्ता तिसरी
घटक - आपल्या अवतीभवती
इयत्ता - चौथी
घटक - साठवण पाण्याची
इयत्ता पाचवी
घटक - आपली पृथ्वी आणि सूर्यमाला
प्रस्तावना, तारे, ग्रह
सूर्यमाला आणि सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू
इयत्ता सहावी
घटक - पृथ्वी आणि वृत्ते
आकृतीच्या साह्याने पाहू
वृत्तजाळी
इयत्ता सातवी
घटक - सूर्य, चंद्र आणि पृथ्वी
प्रस्तावना
चंद्रकला
इयत्ता आठवी
घटक - स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
हे नेहमी लक्षात ठेवा
सांगा पाहू
इयत्ता नववी
घटक - वितरणाचे नकाशे
समघनी पद्धत
समघनी पद्धतीचे टप्पे
इयत्ता दहावी
घटक - 10 प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग 1
प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग 1
उपक्रम २७
इंद्रधनुष्य कसा तयार होतो? त्यामध्ये किती व कोणकोणते रंग असतात? हे आपल्या भावंडांना/ पालकांना विचारा आणि त्या बद्दल माहिती जाणून घ्या.
कसे तयार होते?
उपक्रम २८
इतरांशी स्वतःची तुलना करणे योग्य आहे का? यावर तुमचे मत काय आहे हे आपल्या पालकांना/ शिक्षकांना सांगा. त्यांचेही मत जाणून घ्या.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment