दि..२९ जुलै २०२० वार - बुधवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १०७)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
आजचा विषय - गणित
इयत्ता पहिली
घटक - वर - खाली
https://bit.ly/2D82Hge
इयत्ता दुसरी
घटक - गंमत रेषेची
https://bit.ly/304XWx3
इयत्ता तिसरी
घटक - बेरीज (बिन हातच्याची)
https://bit.ly/304xROp
इयत्ता - चौथी
घटक - बेरीज
बेरीज करा
https://bit.ly/3g9AbcS
इयत्ता पाचवी
घटक - बेरीज व वजाबाकी
बेरीज
https://bit.ly/305RHJq
इयत्ता सहावी
घटक - पूर्णांक संख्या
https://bit.ly/302LxcX
इयत्ता सातवी
घटक - मसावि व लसावि
तीन संख्याचा मसावि
https://bit.ly/2DgQjuf
इयत्ता आठवी
घटक - घातांक व घनमूळ
घनमूळ काढणे
https://bit.ly/39yBAH9
इयत्ता नववी
घटक - वास्तव संख्या
प्रस्तावना
https://bit.ly/3f5Nyt9
संख्यारेषेवरील परिमेय व अपरिमेय संख्या
https://bit.ly/3g9AjJo
इयत्ता दहावी
घटक - वर्गसमीकरणे
प्रस्तावना
https://bit.ly/3f5mlqo
वर्गसमीकरणे सोडवण्याचे सूत्र
https://bit.ly/3g8tac5
उपक्रम २१
एका मिनिटात तुम्ही किती फळे, भाज्या व फुले यांची नावे सांगू शकता याची शर्यत आपल्या भाऊ - बहिणींशी/ पालकांशी लावा. सगळ्यांनी मिळून ज्या फळांची, भाज्यांची, फुलांची नावे सांगितली त्याची यादी करा आणि आपल्या शिक्षकांना कळवा.
उपक्रम २२
आपल्या घरातील घडयाळाच्या दोन काट्यांमध्ये किती अंश कोन तयार होतो हे 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता असे प्रत्येक तासाला मोजा व त्याची नोंद करा .
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment