मराठी ९ ऑगस्ट २०२०

 दि..९ ऑगस्ट २०२०  वार - रविवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ११८)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये  बदल करा 

DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.

https://bit.ly/33ooD1M


आजचा विषय - कला/कार्यानुभव/सहशालेय उपक्रम

आरोग्य आणि सुरक्षा

कोरोना व्हायरस - नेहमी विचारले जाणारे प्रश्न

https://bit.ly/2UqfBMf

ओरिगामी

पंचकोनी डबा

https://bit.ly/30WQfcS


अवांतर वाचन

लठ्ठ राजाचा कुत्रा

https://bit.ly/3cxMQn1


संगीत/गायन

अलंकार

https://bit.ly/2Yq2GMZ


मजेत शिकूया विज्ञान

स्पिनिंग व्हील

https://bit.ly/2xltS4y


संगणक विज्ञान

क्लिप आर्ट

https://bit.ly/3ctFRME


चित्रकला

ठोकळा चित्र

https://bit.ly/2AvCZRp


उपक्रम ४३

आपले विविध अवयव कोणते आहेत? त्यांची यादी करा. आपल्या अवयवांची काळजी घेण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे? या वर आपल्या पालकांशी/  शिक्षकांशी चर्चा करा.


उपक्रम ४४

 तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग का येतो? यावर विचार करा. राग आल्यावर तुम्हाला काय वाटतं? यावर आपल्या पालकांशी/ भावंडांशी चर्चा करा. त्यानांही राग कधी येतो व काय वाटते हे जाणून घ्या.


दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment