मराठी ५ ऑगस्ट २०२०

 दि..५ ऑगस्ट २०२०  वार - बुधवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ११४)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


आजचा विषय - गणित


इयत्ता पहिली

घटक - आधी - नंतर

https://bit.ly/2Dk7iw6


 इयत्ता दुसरी

घटक - चला ओळखू या भौमितिक आकृत्या

https://bit.ly/2XoSBi6


इयत्ता तिसरी

घटक - वजाबाकी

बिन उसण्याची वजाबाकी

https://bit.ly/3i4hnMr


इयत्ता - चौथी

घटक - वजाबाकी

उसण्याची वजाबाकी

https://bit.ly/3kbXF3d


इयत्ता पाचवी

घटक - गुणाकार व भागाकार

तीन अंकी संख्यांचा गुणाकार

https://bit.ly/3i2uON1


इयत्ता सहावी 

घटक - अपूर्णांकांवरील क्रिया

अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांमध्ये रूपांतर

https://bit.ly/3k8gtjQ


इयत्ता सातवी

घटक - कोन व कोनांच्या जोड्या

विरुद्ध कोनांचे गुणधर्म

https://bit.ly/3kaNuw3


इयत्ता आठवी

घटक - त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा

मध्यगा

https://bit.ly/33mFF05


इयत्ता नववी

घटक - समांतर रेषा

समांतर रेषा

https://bit.ly/33mhTRQ


सरावासाठी उदाहरणे

https://bit.ly/3i5fNtY


इयत्ता दहावी

घटक - वर्तुळ

वर्तुळावर स्पर्शिकांची रचना

https://bit.ly/2LJxYXG


वर्तुळाची स्पर्शिका

https://bit.ly/2Xm18Cr


उपक्रम ३५

आपल्या घरातील बहुतांश वस्तू कोणत्या आकाराच्या आहेत याचे निरीक्षण करा. तुमचा सर्वात आवडता आकार कोणता आहे? घरातील कोणती वस्तू तुम्हाला तुमच्या आवडत्या आकारात असली पाहिजे असे वाटते? यावर विचार करा व आपल्या भावंडांशी चर्चा करा.


उपक्रम ३६

 एका वर्षात एकूण किती सेकंद असतात? याचे उत्तर शोधा व ते सर्वात सोप्या पद्धतीने कसे शोधू शकतो याचाही शोध लावा. यासाठी आपल्या पालकांशी/शिक्षकांशी चर्चा करा.


दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment