दि..४ ऑगस्ट २०२० वार - मंगळवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ११३)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
आजचा विषय - परिसर अभ्यास १/विज्ञान/ कला/हस्तकला
इयत्ता पहिली
घटक - बांगड्यांची कलाकृती
मेणबत्ती स्टँड
इयत्ता दुसरी
घटक - फुलांच्या कलाकृती
फुलांचे मंडळ २
इयत्ता तिसरी
घटक - अबब! किती प्रकारचे हे प्राणी
इयत्ता - चौथी
घटक - साठवण पाण्याची
इयत्ता पाचवी
घटक - पृथ्वी आणि जीवसृष्टी
इयत्ता सहावी
घटक - सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण
प्राण्यांमधील विविधता
इयत्ता सातवी
घटक - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
हवेचे गुणधर्म
इयत्ता आठवी
घटक - बल व दाब
वातावरणीय दाब
इयत्ता नववी
घटक - धारा विद्युत
धारा विद्युत परिचय
इयत्ता दहावी
घटक - मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
उपक्रम ३३
तुमचे आई वडील त्यांच्या लहानपणी कोण कोणते खेळ खेळायचे? या बद्दल त्यांना विचारा. तुम्हाला कोणते खेळ आवडतात व का हेही त्यांना सांगा.
उपक्रम ३४
इंद्रधनुष्य कसे तयार होते ? याची माहिती आपल्या पालकांकडून/ शिक्षकांकडून घ्या. त्यात कोण कोणते रंग असतात याची यादी करा व तुम्हाला सर्वात जास्त कोणता रंग आवडतो व का याचा विचार करा.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment