अभ्यासमाला- १२७

 दि..१८ ऑगस्ट २०२० वार -मंगळवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १२७)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये  बदल करा 

DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.

https://bit.ly/33ooD1M



आजचा विषय - परिसर अभ्यास १/विज्ञान/स्पोकन इंग्लिश


इयत्ता - पहिली व दुसरी

Sound of consonant + vowel combination

https://bit.ly/3aFdfyu


इयत्ता - तिसरी

घटक - दिशा आणि नकाशा

https://bit.ly/3iQZIZh


इयत्ता - चौथी

घटक - घरोघरी पाणी

पिण्याच्या पाण्याची काळजी

https://bit.ly/3fXU718


इयत्ता - पाचवी

घटक - कुटुंबातील मूल्ये

प्रस्तावना

https://bit.ly/2DSBP4K


इयत्ता - सहावी

घटक - पदार्थ सभोवतालचे : अवस्था आणि गुणधर्म

पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर

https://bit.ly/3kRfQf3


इयत्ता - सातवी

घटक - अन्न पदार्थांची सुरक्षा

अन्नरक्षण पद्धती

https://bit.ly/2FnWjCy


इयत्ता - आठवी

घटक - अणूचे अंतरंग

https://bit.ly/2DPNp0t


इयत्ता- नववी

घटक - आम्ल, आम्लारी आणि क्षार

आम्ले आणि आम्लारींची क्रियाशीलता

https://bit.ly/2Yab6au


इयत्ता - दहावी

घटक - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

रासायनिक अभिक्रियांचे प्रकार

https://bit.ly/2YEGAH2


उपक्रम ६१

आज दिवसभरात तुम्ही काय काय करणार आहात याची एक यादी करा (to -do list). संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही यादीत लिहिलेले सर्व कार्य केले का याचा आढावा घ्या.


उपक्रम ६२

आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याकडे एक पेपर आणि पेन द्या. प्रत्येकाने आपल्या परिवारातील इतर सदस्यांबद्दल त्यांच्या आवडत्या आठवणी लिहून काढा. या आठवणी एकमेकांना सांगा.



दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment