अभ्यासमाला - १०

अभ्यासमाला - १०

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - १०)


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला 

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच *पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.*
   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.






चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!



*आजचा विषय-मराठी*




*इयत्ता-पहिली*

*पाठ-पूर्णविरामाची ओळख*




*इयत्ता-दुसरी*

*पाठ-संगणकाची करामत*




*इयत्ता-तिसरी*

*पाठ-बातमी वाचन*




*इयत्ता-चौथी*

*पाठ-वाचन व लेखन*




*इयत्ता-पाचवी*

*पाठ-वासरू*




*इयत्ता-सहावी*

*पाठ-सफर मेट्रोची*




*इयत्ता-सातवी*

*पाठ-बाली बेट*




*इयत्ता-आठवी*

*पाठ-भारत देश महान*




*इयत्ता-नववी*

*पाठ-वर्ण विचार*




*इयत्ता-दहावी*

*पाठ-आकाशी झेप घे रे*




 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.




*Stay home, stay safe!*




*अभ्यासासाठी शुभेच्छा!*



आपला

*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*

No comments:

Post a Comment