दि..१३ ऑगस्ट २०२० वार -गुरूवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १२२)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
दीक्षा ऍप लिंक
इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये बदल करा
DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास - नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली
घटक - चला वेगवेगळ्या प्रतिमा बनवूया
इयत्ता दुसरी
घटक - फुलांचे मंडळ ५
इयत्ता तिसरी
घटक - रंगीत बटनांचा मासा
इयत्ता - चौथी
घटक - मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे
प्रस्तावना
इयत्ता पाचवी
घटक - इतिहास आणि कालसंकल्पना
इसवी सनाचा काळ व इसवी सनापूर्वीचा काळ
कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती
इयत्ता सहावी
घटक - इतिहासाची साधने
इतिहास लेखनाबद्दल घ्यावयाची काळजी
इतिहासाची साधने
इयत्ता सातवी
घटक - शिवपूर्वकालीन भारत
वायव्येकडील आक्रमणे भाग १
बहमनी राज्य
महाराणा प्रताप
इयत्ता आठवी
घटक - युरोप आणि भारत
युरोपातील वैचारिक क्रांती
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध
फ्रेंच राज्यक्रांती
इयत्ता नववी
घटक - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
१९८० चे दशक
१९९१ नंतरचे बदल
इयत्ता दहावी
घटक - संविधानाची वाटचाल
उपक्रम ५१
तुम्हाला बाहेरून घरी आल्यानंतर सर्वप्रथम कोणती वस्तू दिसते? ती वस्तू पाहून तुम्हाला काय वाटतं? आपल्या भावंडांना, पालकांनाही हा प्रश्न विचारा व त्यांच्याशी चर्चा करा.
उपक्रम ५२
तुमच्या परिसरात कोण कोणते पक्षी दिसतात? याची एक यादी करा. तुम्हाला सर्वात जास्त कोणता पक्षी आवडतो व का हे आपल्या भावंडांना/ पालकांना सांगा.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment