१० ऑगस्ट २०२०अभ्यासमाला- ११९

 दि..१० ऑगस्ट २०२०  वार - सोमवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ११९)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये  बदल करा 

DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.

https://bit.ly/33ooD1M


आजचा विषय - मराठी


इयत्ता पहिली

पाठ - माझे कुटुंब छान!

https://bit.ly/3kmPEbO


इयत्ता दुसरी

पाठ - फुलपाखरू

https://bit.ly/2XA7Ipl


इयत्ता तिसरी

पाठ - एकदा एक गंमत झाली

आपल्या परिसरातील घडणारे प्रसंग,घटना इ.सूक्ष्म निरीक्षण करतात त्यावर तोंडी प्रतिक्रिया देतात.

https://bit.ly/3gKQc9h


इयत्ता - चौथी

पाठ - धूळपेरणी

https://bit.ly/31vP4A3


इयत्ता पाचवी

पाठ - प्रिय बाई

https://bit.ly/31lQg8Q


इयत्ता सहावी 

पाठ - माय

https://bit.ly/3kmdIeW


इयत्ता सातवी

पाठ - श्रावणमास

https://bit.ly/33xShSg


इयत्ता आठवी

पाठ - सुरांची जादुगिरी

https://bit.ly/2XDzGAn


इयत्ता नववी

पाठ - व्याकरण (जोडाक्षरे)

https://bit.ly/33Gc3uK


इयत्ता दहावी

पाठ - जोडाक्षरे

https://bit.ly/3ii3nig


उपक्रम ४५

आपल्याला राग आल्यावर सर्वप्रथम आपण काय केले पाहिजे? क्रिया की विचार? यावर आपल्या भावंडांशी, पालकांशी चर्चा करा.


उपक्रम ४६

 तुमच्या घरात एकूण किती चपला, बूट आहेत हे मोजा. आपल्या आयुष्यात चपला, बूट का महत्वाचे आहेत याचा विचार करा. तुमच्या घरी असलेल्या चपला, बूट यात काय साम्य किंवा फरक आहे याचे निरक्षण करा.


दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


Stay home, stay safe!


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment