Wednesday, April 20, 2022

निष्ठा 2.0 मधील सर्व 12 कोर्सेस 

इंग्रजी, हिंदी, उर्दू व मराठी माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांसाठी पुन्हा एकदा ओपन करण्यात आलेले आहेत.
ज्यांनी हे कोर्स पूर्ण केले नाहीत किंवा ज्यांना कमी गुण पडल्यामुळे प्रमाणपत्र मिळाले नाही अशा सर्वांसाठी हे कोर्स 8 मे पर्यंत पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
 सर्व माध्यम, सर्व लिंक ओपन करा.
Pdf मधील लिंक वर क्लिक करून आपण कोर्स ओपन करू शकता. 🙏

Pdf  Link  👇👇👇

निष्ठा 2.0




No comments:

Post a Comment