Sunday, June 14, 2020

अंतिम संधी

नाव नोंदणी करण्याचा आजची अंतिम मुदत
📱📱📱📱📱📱📱
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, अमरावती 
शिक्षण विभाग, (प्राथमिक व माध्यमिक ) 
जिल्हा परिषद, अमरावती द्वारा
अमरावती जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इ. १ली ते १२ वी ला शिकविणाऱ्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी यांचे करिता...
शैक्षणिक तंत्रज्ञानाचे ऐच्छिक online workshop

मागणी नोंदविण्यासाठी अंतिम मुदत : दि. १५/६/२०२०

सत्र १ -  गुगल अकाउंट उघडणे, ई-मेल / जी मेल वापरणे, विविध आयडी व पासवर्ड हाताळणे, इत्यादी मूलभूत बाबी.
 सत्र २ - झूम मीटिंग, गुगल मीट व  इतर पर्याय वापरून विद्यार्थ्यांचे व्हर्च्युअल क्लास घेणे.
सत्र ३ - गुगल फॉर्म व इतर पर्याय वापरून विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे व मूल्यमापन करणे. तसेच यांच्या मदतीने शैक्षणिक अनुभव देणे.
सत्र ४ - व्हिडिओ,ऑडियो शैक्ष. साहित्य निर्मिती.
सत्र ५ - दीक्षा App व LOs SMART Q App 
यांचा प्रभावी वापर.
सत्र ६ - आपल्या आवश्यकतेनुसार मोबाईल App  चे विकसन. हे विषय हाताळले जातील.
प्रत्येक सत्रानंतर आधीच्या  सत्रात झालेल्या घटकाचे प्रात्यक्षिक करणे करिता अवधी दिला जाईल.
आपण खालील लिंक द्वारे नोंदणी करू शकता.


वरील छोट्या व सोप्या लिंकवर माहिती भरल्यानंतर लगेच प्रस्तुत कार्यशाळा करिता निर्माण केलेल्या WhatsApp grup ची लिंक आपल्या स्क्रीनवर दिसेल. त्याला स्पर्श करून आपण व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हावे. कार्यशाळा संदर्भाने पुढील सर्व सूचना व्हाट्सअप ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात येईल.
काळाची गरज ओळखून स्वतःचे शैक्षणिक तंत्रज्ञान संदर्भाने व्यावसाईक सक्षमीकरण करून घेण्याची आपली इच्छा असल्यास गरजेप्रमाणे वरील लिंक वर नोंदणी करावी.
धन्यवाद.
डॉ. रवींद्र अंबेकर
प्राचार्य
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती.
अधिक शैक्षणिक माहिती विषयी Update मिळविण्यासाठी https://nileshkumaringole.blogspot.com/
 या ब्लॉगला Follow करा.

No comments:

Post a Comment