Tuesday, April 14, 2020

अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
यांना विनम्र अभिवादन



💐💐 थोर पुरुष💐💐

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य,..भारतीय घटनेचे शिल्पकार,..... उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधिसत्व,ज्ञानाचा अथांग सागर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त......
💐💐💐💐💐💐💐
त्यांच्या विचारांना, कार्याला  व त्यांना  विनम्र अभिवादन,,, कोटी कोटी प्रणाम!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री निलेशकुमार इंगोले
👏👏👏👏👏👏👏

1 comment: