दि.३ ऑगस्ट २०२०अभ्यासमाला- ११२

दि.३ ऑगस्ट २०२०  वार - सोमवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- ११२)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

आजचा विषय - मराठी

इयत्ता पहिली
घटक - माझे खेळ

 इयत्ता दुसरी
पाठ - चतुर हिराबाई

इयत्ता तिसरी
पाठ - वासाची किंमत (लेखन प्रकार)

इयत्ता - चौथी
पाठ - मला शिकायचंय
(गोष्ट कथा स्वतःच्या शैलीत मांडण्याची क्षमता विकसित करणे)

इयत्ता पाचवी
पाठ - सावरपाडा एक्सप्रेस
(तर्क लावणे विचार करणे)

इयत्ता सहावी 
पाठ - बाकी वीस रुपयांचे काय?

इयत्ता सातवी
पाठ - तोडणी

इयत्ता आठवी
पाठ - लाखाच्या.... कोटीच्या गप्पा

इयत्ता नववी
पाठ - या झोपडीत माझ्या

इयत्ता दहावी
व्याकरण घटक - वर्णविचार

उपक्रम ३१
भारताच्या प्रत्येक राज्यात कोणती भाषा बोलली जाते ते शोधा. यासाठी पुस्तकात माहिती मिळते का ते पहा . गरज वाटली तर आई, वडील, शिक्षक यांची मदत घ्या. राज्ये आणि त्यातील भाषा यांचा तक्ता करा.
उपक्रम ३२
आपल्या मराठी च्या पाठ्यपुस्तकातून कोणतेही १० शब्द निवडा. हे शब्द वापरून आता एक गोष्ट किंवा कविता तयार करा. आपण तयार केलेली गोष्ट/कविता आपल्या भावंडांना/पालकांना सांगा.

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

Stay home, stay safe!


आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment